koshtipariwar
  • Home
  • About Us
  • Photo Gallery
  • Matrimonial
  • Jobs
  • Contact us
  • Log In
  • Sign up

विणकर म्हणजे कोष्टी. कोषा पासून वस्त्रे निर्माण करणारा तो कोष्टी. झाडाच्या साली पासून

वस्त्रे निर्माण करणारा तो साळी. कोष्टी हा प्रमुख घटक धरलागेला आणि भिन्न कौशल्य वापरुन

अनेक प्रकारचे वस्त्र निर्माण करण्याच्या गुणांवरुन भिन्न विणकाम करणारे विणकरवर्ग

निर्माण झालेत. अशाप्रकारे विणकर, कोष्टी, साळी, इत्यादी शब्दांची निर्मिती दिसून येते.

  • Privacy Policy

© KoshtiParivar 2023. All rights reserved.